Tuesday, 5 January 2016

आदर्श मराठी शाळा

           डिजीटल आणि ज्ञानरचनावाद यांचा समन्वय साधणारी उपक्रमशील शाळा आजच्या आधुनिक आणि स्पर्धेच्या युगात एक आदर्श शाळा असू शकेल.
           आपले असंख्य शिक्षक बांधव आपली मराठी शाळा समृध्द करण्यासाठी नवनवीन प्रयोग करत आहेत.ते प्रयोग यशस्वी होत आहेत.समाजाचाही त्यांना भरघोस  पाठींबा मिळत आहे.